सोशल मीडिया मार्केटिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


सामाजिक माध्यामातील विक्रीकला

सामाजिक माध्यमाच्या साईटसमधून लक्ष वेधून घेण्याच्या कार्यपध्दतीला सामाजिक माध्यमातील विक्रीकला असे म्हणतात. या आज्ञावलीमध्ये लक्ष वेधून घेण्यायोग्य मजकूर तयार करण्याचा प्रयत्न करणे आणि तयार झालेला मजकूर जास्तीत जास्त लोकांपर्यंत / वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणे हे केंद्रस्थानी आहे. एखादी घटना, वस्तू, सेवा, संस्था इ. विषयी मजकूर इंटरनेटच्या माध्यामातून उदा.वेबसाईटस, सामाजिक नेटवर्क, क्षणात संदेश, बातम्या इ. व्दारे लाखेा ग्राहकांपर्यंत झटक्यात पोहोचू शकते.[१]

सामाजिक माध्यामाचे व्यासपीठ[संपादन]

thumb|right|200px|सामाजिक संपर्काच्या साईट

सामाजिक संपर्काच्या साईटमुळे प्रत्येक व्यक्तीमधील अंतर कमी झाले असून नातेसंबंध वाढत चालेलेले आहेत. त्याचप्रमाणे कंपन्यानी सामाजिक माध्यमामध्ये प्रवेश केल्यामुळे ग्राहकांशी प्रत्यक्षपणे संपर्क करणे सहज साध्य झाले आहे.पारंपारिक जाहिरातींपेक्षा सामाजिक माध्यमामार्फत केलेली जाहिरात ही अधिक प्रभावी आणि व्यापक आहे.[२]

सामाजिक माध्यमाच्या वेबसाईटस[संपादन]

 • मोबाईल फोन
 • करार
 • मोहीम
 • बेटटी व्हाईट
 • २००८ ची यू.एस राष्ट्राध्यक्षाची निवडणूक
 • स्थानिक व्यापार
 • कोनी २०१२
 • क्ल्यूप्त्या
 • व्टिटर
 • फेसबुक
 • गूगल
 • लिंकेडइन
 • येल्प
 • फोरस्क्वेअर
 • इन्स्टाग्राम
 • यूटयूब
 • डिलिसिअस आणि डिग
 • ब्लॉग
 • विक्रीकलेचे तंत्र
 • कोब्रा आणि ई डब्लयू ओ एम
 • सामाजिक माध्यामातील विक्रीकलेची हत्यारे
 • पारंपारीक जाहिरातींवरील संबंध
 • कमी वापर
 • गळती
 • सामाजिक माध्यमातील विक्रीकलेतील दुर्घटना

संदर्भ[संपादन]

सोशल मीडिया - सगळ्यांच्या फाद्यासाठी - गौतम  पेंढारकर ‍‍‍(मराठी)