Jump to content

सोनिया मेहरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सोनिया मेहरा
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वभारत संपादन
आडनावMehra संपादन
जन्म तारीख२ डिसेंबर 1988 संपादन
जन्मस्थानमुंबई संपादन
वडीलविनोद मेहरा संपादन
भावंडेRohan Mehra संपादन
व्यवसायअभिनेता, दूरदर्शन अभिनेता संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)2007 संपादन

सोनिया मेहरा ही एक भारतीय अभिनेत्री आणि अभिनेता विनोद मेहरा यांची मुलगी आहे. रागिनी एमएमएस २ मध्ये तान्या कपूरची भूमिका साकारण्यासाठी ती ओळखली जाते.[][]

मेहराने २००७ मध्ये व्हिक्टोरिया नंबर २०३ चित्रपटामध्ये अभिनयात पदार्पण केला. नंतर तिने शॅडो (२००९), एक मैं और एक तू (२०१२) व रागिनी एमएमएस २ (२०१४) मध्ये भूमिका केल्या.[] मेहराने एमटीव्ही (भारत) वर व्हिडिओ जॉकी म्हणून देखील काम केले आहे.[]

संदर्भ

[संपादन]
  1. Soniya Mehra on Victoria No. 203 Archived 30 September 2007 at the वेबॅक मशीन.
  2. "Second chance for Soniya Mehra - टाइम्स ऑफ इंडिया". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 4 March 2021 रोजी पाहिले.
  3. "Second chance for Soniya Mehra - टाइम्स ऑफ इंडिया". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 4 March 2021 रोजी पाहिले.
  4. "Late actor Vinod Mehra's daughter Soniya Mehra turns yoga instructor post-quitting Bollywood | Hindi Movie News - Bollywood - टाइम्स ऑफ इंडिया". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 4 March 2021 रोजी पाहिले.