Jump to content

सोनचाफा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सोनचाफा

सोनचाफा ( शास्त्रीय नाव: Michelia champaca, ) यास पिवळ्या रंगाची सुवासिक फुले येतात.

सोन्चाफ्याचा सुगंध सर्वत्र दरवळतो.