Jump to content

सेमरसोत अभयारण्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

छत्तीसगढ राज्यातील सुरगुजा जिल्ह्यात असलेले सेमरसोत अभयारण्य सुमारे ३४० चौ. कि. मी. क्षेत्रावर पसरले असून १९७८ साली या जंगलास अभयारण्याचा दर्जा देण्यात आला.


बाह्य दुवे

[संपादन]