Jump to content

सेनाधिकारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कमिशन मिळाल्यानंतर भारतीय सैन्यात सेनाधिकारी होता येते. ह्या पदांची लहान पदापासून मोठ्या पदांपर्यंतची ही नावे :

लष्कर(पायदळ) हवाईदल नौदल
सेकंड लेफ्टनंट पायलट ऑफिसर अ‍ॅक्टिंग सब लेफ्टनंट
लेफ्टनंट फ्लाइंग ऑफिसर सब लेफ्टनंट
कॅप्टन फ्लाइट लेफ्टनंट लेफ्टनंट
मेजर स्क्वॉड्रन लीडर लेफ्टनंट कमांडर
लेफ्टनंट कर्नल विंग कमांडर कमांडर
कर्नल ग्रुप कॅप्टन कॅप्टन
ब्रिगेडियर एर कमोडर कमोडर
मेजर जनरल एर व्हाइस मार्शल रिअर अ‍ॅडमिरल
लेफ्टनंट जनरल एर मार्शल व्हाइस अ‍ॅडमिरल
जनरल एर चीफ मार्शल अ‍ॅडमिरल
फील्ड मार्शल(मानद) मार्शल ऑफ द एर फोर्स(मानद) अ‍ॅडमिरल ऑफ द फ्लीट(मानद)