सेंट पॉल चर्च, बर्मिंगहॅम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सेंट पॉल चर्च
St. Paul's
इंग्लंडमधील शहर

St Paul Birmingham.jpg

गुणक: गुणक: Unable to parse latitude as a number:५२

देश इंग्लंड ध्वज इंग्लंड
http://www.saintpaulbrum.org/


सेंट पॉल चर्च हे चर्च ऑफ इंग्लंड असून, इंग्लंडच्या बर्मिंगहॅम या शहरात आहे. हे चर्च प्रथम श्रेणीचा दर्जा मिळालेले स्मारक आहे. याची रचना रॉजर एय्क्य्न यांनी केली आहे.चर्चचे बांधकाम इ.स.१७७७ मध्ये सुरू झाले व इ.स. १७७९ मध्ये प्रतिष्ठापना करण्यात आली. चार्लेस कॉल्मोरे या गृहस्तांनी चर्च साठी जागा दिली. चर्चचा आकार आयताकृती असा आहे व काहीसा लंडनचा सेंट मार्टिन-इन-द-फील्ड्स सारखा दिसतो.


पूर्वे कडची खिडकी[संपादन]

पूर्वे कडची खिडकी रंगीत काच्लेपित अशी खिडकी आहे. इ.स. १९७१ मध्ये फ्रान्सीस एगीन्तोन यांनी हिला घडविले व रंगविले. डल्लास म्युसिम ऑफ आर्त [१] मध्ये आता ही ठेवण्यात आली आहे.

संगीत वाद्यवृंद[संपादन]

चर्चचा परिसर श्रवणीय असल्यामुळे येथे भरपूर संगीत सभा आयोजल्या जात असे . पहिले वाद्यवृंद 'जमेस बिशोप' यांनी १८३० मध्ये स्तपीत केले.

वाड्या वाजवानार्यांची यादी[संपादन]

  • जमेस स्तीम्प्सोन १८४२
  • थोमास मुंडेन
  • जेओर्जे होल्लींस

चर्चची घनता[संपादन]

चर्चला पहिले घनता २००५ मध्ये लावण्यात आली. या आधी ३ घनता, विविध संकेत देण्यासाठी वापरल्या जात असे.

संधर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]