सेंट आल्फोन्सा
Appearance
सेंट आल्फोन्सा तथा अण्णा मुट्टतुपदातू (१९ ऑगस्ट, १९१० - २८ जुलै, १९४६) या भारतीय ख्रिश्चन धर्मसेवक आणि शिक्षिका होत्या. कॅथोलिक चर्चने संत ठरविलेल्या या पहिल्या भारतीय महिला होत्या.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
बाह्य दुवे
[संपादन]- सीएस.एनवाययू.एज्यू - संत आल्फोन्सांबद्दल माहिती Archived 2010-08-11 at the Wayback Machine.