साराह-जेन कूक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सॅरा-जेन कूक या पानावरून पुनर्निर्देशित)

साराह-जेन कूक (१९ ऑगस्ट, १९६६:लंडन, इंग्लंड - हयात) ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९९० ते १९९६ दरम्यान १ महिला कसोटी आणि ४ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.