Jump to content

सॅमसंग एसजीएच-डी९००

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सॅमसंग एसजीएच-डी९०० हा सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने तयार केलेला भ्रमणध्वनी आहे. सॅमसंग अल्ट्रा एडिशन १२.९ किंवा सॅमसंग ब्लॅक कार्बन या नावांनेही ओळखला जाणारा हा फोन २००६ मध्ये पहिल्यांदा तयार करण्यात आला.