सॅप एच.आर.
Appearance
(सॅप एच. आर. या पानावरून पुनर्निर्देशित)
सॅप एच. आर. SAP HR ही सॅप या व्यवसाय व्यवस्थापन प्रणालीचा एक भाग आहे. मनुष्यबळ व्यवस्थापनासाठी हे वापरले जाते. या मध्ये मनुष्यबळ कसे घ्यायचे यापासून त्यांचे मानधन, पगार, पदोन्नती, पदावनती तसेच सेवा निवृत्ती पर्यंत अनेक सुवीधा आहेत. हा विभाग कार्यान्वीत असल्यास मनुष्यबळ व्यवस्थापन अधिक कार्यक्षमपणे साधता येते असे मानले जाते. सॅप एच. आर. SAP HR हा विभाग कार्यान्वित करण्यासाठी कोणत्याही संस्थेला आधी सॅप बेसीस SAP Basis हा सॅप आर थ्री SAP R3 या प्रणालीचा मुख्य गाभा असलेला भाग विकत घ्यावा लागतो. त्यावर हा विभाग बसवता येतो. अधिक माहिती सॅप एच. आर.