सॅप आर थ्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सॅप आर थ्री ही व्यवसाय व्यवस्थापन प्रणाली आहे. ही प्रणाली जर्मनी येथिल सॅप या संस्थेने विकसित केली. या मध्ये प्रथमच क्लायंट सर्व्हर ऍप्लिकेशनचा उपयोग करण्यात आला. या मुळे संगणक व वापरकर्ते यांच्या मध्ये एक स्तर येऊन तीन स्तरीय संगणक व्यवस्था निर्माण झाली. अशा प्रकारच्या प्रणालीच्या आखणीमुळे आधिकाधिक लोकांना एकाच वेळी एका व्यवस्थापन प्रणालीवर काम करणे सोपे झाले. सध्या ही जगात सर्वात जास्त विकली गेलेली व्यवसाय व्यवस्थापन प्रणाली आहे. अधिक माहिती साठी [१]

कार्य[संपादन]

हेही पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]