सू सिटी (आयोवा)
Appearance
(सू सिटी या पानावरून पुनर्निर्देशित)
सू सिटी Sioux City |
|
अमेरिकामधील शहर | |
सू सिटीमधील मिसूरी व फ्लॉईड नद्यांचा संगम |
|
देश | अमेरिका |
राज्य | आयोवा |
स्थापना वर्ष | इ.स. १८५७ |
क्षेत्रफळ | १४४.९ चौ. किमी (५५.९ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | १,२०१ फूट (३६६ मी) |
लोकसंख्या | |
- शहर | ८२,६८४ |
- घनता | १,०५९ /चौ. किमी (२,७४० /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | यूटीसी - ६:०० |
http://www.sioux-city.org |
सू सिटी (इंग्लिश: Sioux City) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या आयोवा राज्यातील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. राज्याच्या पश्चिम भागात साउथ डकोटा व नेब्रास्का राज्यांच्या सीमेवर व मिसूरी नदीच्या काठावर वसलेल्या सू सिटीची लोकसंख्या २०१० साली सुमारे ८३ हजार आहे. आयोवामधील इतर शहरांप्रमाणे २००० सालच्या तुलनेत येथील लोकसंख्या घटली आहे.
बाह्य दुवे
[संपादन]- अधिकृत संकेतस्थळ Archived 2008-11-03 at the Wayback Machine.
- स्वागत कक्ष Archived 2010-11-28 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत