सुहास विठ्ठल मापुस्कर
Appearance
सुहास विठ्ठल मापुस्कर (२२ जानेवारी, इ.स. १९३५:मुंबई, महाराष्ट्र, भारत[१] - २१ ऑक्टोबर, इ.स. २०१५) हे एक मराठी डॉक्टर आणि समाजसेवक होते. त्यांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजा तालुक्यातील वाकड गाव आहे. त्यांचा जन्म मुंबईत झाला. तेथे प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पुण्यात एम.बी.बी.एस.ही पदवी घेतली.
पुरस्कार आणि सन्मान
[संपादन]- अनेक संस्थांकडून गौरव
- भारत सरकारचा निर्मलग्राम पुरस्कार (२०००)
- महाराष्ट्र सरकारकडून स्वच्छता दूत पुरस्कार (२०००)
- भारत सरकारचा मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार (२०१७) [२]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "मापुस्करांच्या कर्तृत्वाला सलाम!". लोकमत. २६ जानेवारी २०१७. 27 जानेवारी 2017 रोजी पाहिले.
- ^ "आरोग्यसेवेचा यथोचित गौरव झाल्याची भावना". महाराष्ट्र टाईम्स. २६ जानेवारी २०१७. 2018-09-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १५ सप्टेंबर २०१८ रोजी पाहिले.