सुहास खामकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुहास खामकर
जन्म ९ ऑगस्ट, इ.स. १९८०
कोल्हापूर, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा शरीरसौष्ठवपटू
कारकिर्दीचा काळ इ.स. १९९८ - आजतागायत
ख्याती अनेक भारतश्री किताब, जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत कांस्यपदक
धर्म हिंदू


सुहास खामकर(९ ऑगस्ट, इ.स. १९८०:कोल्हापूर) हे एक व्यावसायिक शरीरसौष्ठवपटू आहेत. त्यांनी शरीरसौष्ठवातील भारतश्री किताब इ.स. २०१०, इ.स. २०११इ.स. २०१२ या तीनही वर्षात मिळवला आहे.[१] [२] [३] त्यांनी इ.स. २०१२ मध्ये जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत कांस्यपदक मिळविले.[४]

बालपण[संपादन]

शरीसौष्ठवपटूंच्या घरात जन्मलेल्या सुहास यांना लहानपणीपासूनच व्यायामाची आवड होती. १६ वर्षाचे असताना आर्नोल्ड श्वार्झनेगर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी बिभीषण पाटील यांच्याकडून शरीरसौष्ठवाचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. काहीच दिवसात १८ वर्षाखालील भारतश्री किताब जिंकला.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Mr. India-2012 Indian Body Building Association" (इंग्रजी भाषेत). १३ नोव्हेंबर २०१२ रोजी पाहिले.
  2. ^ "सुहास खामकर "चँपियन्स ऑफ चँपियन'". १३ नोव्हेंबर २०१२ रोजी पाहिले.[permanent dead link]
  3. ^ "50th Senior National bodybuilding championship" (PDF) (इंग्रजी भाषेत). १३ नोव्हेंबर २०१२ रोजी पाहिले.
  4. ^ "सुहास खामकरला जागतिक स्पर्धेत ब्राँझपदक". Archived from the original on 2016-03-06. १३ नोव्हेंबर २०१२ रोजी पाहिले.