सुशीला (मराठी चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुशीला हा मराठी चित्रपट इ.स. १९६३मध्ये प्रदर्शित झाला. यात रंजना देशमुखची प्रमुख भूमिका आहे.[१]

दिग्दर्शक:- अनंत माने
गीते :- जगदीश खेबुडकर
संगीत:- राम कदम
कलाकार :- रंजना देशमुख, अशोक सराफ

संदर्भ आणि नोंदी[संपादन]