सुशीला (मराठी चित्रपट)
Appearance
(सुशीला (चित्रपट) या पानावरून पुनर्निर्देशित)
सुशीला हा मराठी चित्रपट इ.स. १९६३ मध्ये प्रदर्शित झाला. यात रंजना देशमुखची प्रमुख भूमिका आहे.[१]
दिग्दर्शक:- अनंत माने
गीते :- जगदीश खेबुडकर
संगीत:- राम कदम
कलाकार :- रंजना देशमुख, अशोक सराफ
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |