सुरुज रगूनाथ
Appearance
सुरुज रगूनाथ (२२ मार्च, १९६८:चग्वानास, त्रिनिदाद आणि टोबॅगो - ) हा वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने आक्रमक फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करीत असे.
वेस्ट इंडीज क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
वेस्ट इंडीजच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.
|