सुरी (पश्चिम बंगाल)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा लेख भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील सुरी शहराविषयी आहे. सुरीच्या ईतर संदर्भांसाठी पहा - सुरी-निःसंदिग्धीकरण.

सुरी भारतातील पश्चिम बंगाल राज्यातील एक शहर आहे.

हे शहर बीरभूम जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.