सुरतेची दुसरी लूट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

छत्रपती शिवाजी महाराजांनी ३ ऑक्टोबर १६७० रोजी सुरतेची दुसरी लूट केली व शहरातून पुन्हा एकदा अमाप संपत्ती स्वराज्यात आणली.

सुरतेच्या पहिल्या लुटीच्या वेळेपेक्षा अधिक सावध असलेल्या मुघल शिबंदीने यावेळी जास्त सामना केला परंतु त्यांना हरवून मराठे शहरात घुसले.

हे सुद्धा पहा[संपादन]