सुबोध कुमार जैस्वाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुबोध कुमार जैस्वाल
निवासस्थान मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
शिक्षण बी.ए.
पेशा भारतीय पोलीस सेवा (भा.पो.से.)
कारकिर्दीचा काळ १९८५ ते आत्तापर्यंत
पदवी हुद्दा सी.बी.आय.संचालक महाराष्ट्र
धर्म हिंदू धर्म

सुबोध कुमार जयसवाल हे महाराष्ट्र पोलिसातील (भा.पो.से.) अधिकारी आहेत. ते १९८५ बॅचचे भा.पो.से. अधिकारी आहेत. ते सध्या केंद्रीय अन्वेषण विभागात संचालक पदी आहेत.