Jump to content

सुनाम विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुनाम हा पंजाबमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. हा विधानसभा मतदारसंघ संगरुर लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो.

विधानसभा सदस्य[संपादन]

२०१७ अमन अरोरा‎ आप

संदर्भ आणि नोंदी[संपादन]