Jump to content

सुनंदाला आठवताना (पुस्तक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सुनंदाला आठवताना पुस्तक या पानावरून पुनर्निर्देशित)


सुनंदाला आठवताना हे अनिल अवचट यांचे एक पुस्तक आहे.

सुनंदा अवचट (पूर्वाश्रमीची सुनंदा सोहोनी) या आपल्या पत्नीबद्दल या पुस्तकात लिखाण केले आहे.