सुधीर रंजन मजुमदार
Appearance
Indian politician (1934–2009) | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| जन्म तारीख | इ.स. १९३४ | ||||
|---|---|---|---|---|---|
| मृत्यू तारीख | जानेवारी ४, इ.स. २००९ | ||||
| नागरिकत्व |
| ||||
| व्यवसाय | |||||
| राजकीय पक्षाचा सभासद | |||||
| पद |
| ||||
| |||||
सुधीर रंजन मजुमदार (१८ मे १९३९ - ४ जानेवारी २००९) हे ५ फेब्रुवारी १९८८ ते १९ फेब्रुवारी १९९२ पर्यंत त्रिपुराचे मुख्यमंत्री होते. राजकारणात येण्यापूर्वी ते शाळेय शिक्षक होते. त्रिपुराचे प्रतिनिधित्व करणारे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य म्हणून ते राज्यसभेचे सदस्य देखील होते.[१][२][३][४]
संदर्भ
[संपादन]- ↑ "Former Tripura CM Sudhir Majumder dead". Rediff. 4 January 2009. 22 May 2016 रोजी पाहिले.
- ↑ "Former Tripura chief minister Sudhir Ranjan Majumder dies". 4 January 2009. 22 May 2016 रोजी पाहिले.
- ↑ "Tripura Legislative Assembly". legislativebodiesinindia.nic.in. 3 March 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 22 May 2016 रोजी पाहिले.
- ↑ "RAJYA SABHA MEMBERS BIOGRAPHICAL SKETCHES 1952 - 2003" (PDF). Rajya Sabha. 22 May 2016 रोजी पाहिले.
