सुधा जोशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

डाॅ. सुधा जोशी या एक मराठी वाङ्मय समीक्षक आहेत. त्यांची मराठी साहित्य या विषयावर अनेक पुस्तके लिहिली आहेत.

लिहिलेली/संपादित केलेली पुस्तके[संपादन]

  • कथा : संकल्पना आणि समीक्षा
  • गंगाधर गाडगीळ : वाड्मय सूची
  • निवडक मराठी एकांकिका (संपादित)
  • मराठी कथा : १९४०-२०००, एक परामर्श
  • मराठी कथा, विसावे शतक (संपादित कथासंग्रह, सहसंपादक - के.ज. पुरोहित)
  • वेध साहित्याचा व साहित्यिकांचा
  • साखळीतील दुवे (लेखसंग्रह)
  • सात मजले हास्याचे (मूळ लेखक - गंगाधर गाडगीळ) : निवडक विनोदी साहित्य (संपादित)