सुधारक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

[१]{{माहितीचौकट वृत्तपत्र | नाव = सुधारक | लोगो = | लोगो रुंदी = | चित्र = | चित्र रुंदी = | चित्र शीर्षक = सुधारक | प्रकार = दैनिक | आकारमान = | स्थापना = १८५६, | प्रकाशन बंद = १८८५ | किंमत = | मालक = | प्रकाशक = [[ ]] | राज्यसंपादक = | मुख्य संपादक = आगरकर | सहसंपादक = | व्यवस्थापकीय संपादक = | वृत्तसंपादक = | व्यवस्थापकीय डिझाइन संपादक = | निवासी संपादक = | निवासी प्रमुख = | मतसंपादक = | क्रीडासंपादक = | छायाचित्रसंपादक = | पत्रकारवर्ग = | भाषा = मराठी | राजकीय बांधिलकी = | खप = | मुख्यालय = भारत महाराष्ट्र, भारत | भगिनी वृत्तपत्रे = | ISSN = | oclc =

 == इतिहास ==
  केसरीशी असलेला संबंध कायमचा तुटल्याने आगरकरांनी आपले वृत्तपत्र लागोलाग सुरु केले नाही, त्यांना तसे करणे शक्यही नव्हते. आगरकरांनी स्वतंत्र वर्तमानपत्र न काढता, आतल्या आत असलेल्या दुहिला जाहीर करू नये, वाटल्यास आपली सही घालून केसरीत मजकूर लिहावा अशी टिळकांची सूचना होती. पुढे संमती वयाच्या वादाच्या वेळी हाती असलेल्या पत्राचे मालक शुद्ध वाटेल ते लिहू देत नाहीत असे दिसून आल्याबरोबरचं त्यांच्या धमक्यांकडे लक्ष न देता नवीन पत्र काढावे लागेल असे एक विधान आगरकरांनी केले.  
== आरंभ ==  

केसरी कर्त्यांनी म्हंटले होते कि, आरंभी न्यू इंग्लिश संस्थापकांनी या पत्रकावर सारखी मालकी होती. पुढे तीन चार वर्षीनी छापखाण्याचे व वर्तमान पत्राचे काम किफायतपणे चालत नाही असे काही मालकास वाटून वाटून त्यांनी या कारखान्यासी संबंध ठेवला नाही असे ठरवले तेव्हा मालकापैकी एकाने सर्व मालकी आपल्याकडे घेऊन सर्व प्रकारची पैशाची व इतर जबाबदारी आपल्यावर घेतली.

 त्या वेळच्या शक्तीप्रमाणे ज्यांनी आपला संबंध सोडला त्यांनी काही मुदत परेंत लेखनाद्वारे मदत करावी असे ठरले होते. स्वत: च्या सहीखाली पाहिजे ती मते घालण्यात त्यांनी कोणत्याही लेखकास कधीच हरकत घेतली नाही. पण आपले केसरीच्या नावाखाली लोकांत प्रसिध्द व्हावे अशी इच्छा काही लेखकांस असल्यामुळे त्यांना हि व्यवस्था मानवली नाही. आता धमकावणीचा जो प्रकार सांगितला आहे. तो निव्वळ खोटा आहे. टिळकांनी हे लिह्ल्यावरही सुधारक काढताना धमकावणीची शब्द फक्त टिळकांच्या तोंडून आले होते, असे आगरकरांनी 2 मार्च १८११ च्या सुधारकात लिहलेच. 

| संकेतस्थळ = सुधारक पत्र सुरु करायचे ते केलेच. आगरकरांनी अशी धमकी नेमकी या संदर्भात, आगरकरांचे सुधारकातील प्रथमपासूनचे एक सहकारी सीतारामपंथ देवधर यांनी मनोरंजनच्या आगरक अंकात १९१६ साली लिहलेल्या लेखात पुढील विधान केले होते. अशा प्रकारे आपल्या पत्राला आगरकरांसारखा प्रतिस्पर्धी उत्पन्न हावा हे त्याच्या प्रतिपक्षाला अर्थातच इष्ट नव्हते, व आगरकरांनी नवीन वृत्तमानपत्र न काढता आपल्या इष्ट हेतूच्या पीत्यर्थ पाहिजे तर एखादे मासिक पुस्तक सुरु करावे अशी शिष्टाईही करून पाहण्यात आली पण ती साधत नाही असे दिसून आले तेव्हा तुम्ही आमचे नाही ऐकले तर आम्ही तुम्हांला सळु कि पळू करून लावू! अशी धमकी देण्यात आली होती.पण आगरकरांनी मनाशी ठरवल्याप्रमाणे कोणी दिली ते मात्र देवधरांनी स्पष्ट केलेले नाही.

केशरी सोडल्यानंतर[संपादन]

सुधारक चा पहिला अंक दसऱ्याच्या मुहूर्तावर बाहेर पडला. आगरकरांनी सुधारणा मतांनी केसरी-मराठा तील कोणी सहमत नसल्याने सुधारक पत्र काढताना कोणी सहकारी त्याच्याबरोबर आला नाही. डेक्कन एज्युकेशन सोसायटी गोपाळ कृष्ण गोखले यांचा अपवाद वगळता दुसरा कोणी सहकारी आगरकरांच्या सुधारणेच्या पल्ल्याशी पोहोचू शकणारा नव्हता. यामुळे आगरकरांनी गोखले यांना सहकारी करून आपले पत्र सुरु केले. सुधरक पत्रात इंग्रजी मजकूरही देण्याचा निर्णय आगरकरांनी घेतला होता. आपले म्हणणे सरळ सरकारपुढे ताबडतोब जावयाचे तर ते इंग्रीजीतून प्रसिद्ध करणे आवश्क असल्याने इंग्रजी मजकूरही पत्रात घालण्याचे ठरविण्यात आले. मराठी व इंग्रजी अशी दोन स्वतंत्र पत्रे सुरु करणे आगरकरांना अर्थातच शक्य नव्हते म्हणून एकाच पत्रात दोन्ही भाषातील मजकूर देण्याचा गंगाजमनी मार्ग पत्करला लागला.

नवीन वृत्तमानपत्र[संपादन]

नावाने नवीन वतर्मानपत्र लवकर निघू लागणा सध्या ज्या लोकांचा अंमल आपणावर आहे, त्यांच्या आमच्या सुधारणेत बहुतेक बाबतीत जमी मेरिकेतील इंडियन लोकांप्रमाणे आमची दशा होईल. प्रसंग आपल्यावर न यावा व भारतीय आयत्व न अस्मानाचे अंतर असल्यामुळे त्यांच्यातील अनुकरण करण्यासारख्या गोष्टी आम्ही लवकर उचलल्या नाहीत व जे जुने व घरचे ते सारे चांगले असा हेका धरून बसलो तर उत्तर अ अगदी नष्ट न व्हावे हे इष्ट असेल तर जपान चीनप्रमाणे आम्ही आपले डोळे नीट व जीवनार्थ कलहात आमचा निभाव असा लागेल हे शोधून काढून, तद्नुसार वर्तन करण्यास प्रवृत्त झाले पाहिजे.


}

  1. ^ लेले, रा.के. (२००४). मराठी वृत्तपत्राचा इतिहास. पुणे: अनिरुद्ध कुलकर्णी. pp. ३०७.