सुतार पक्षी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुतार पक्षी हा एक झाडामधे चोचीने बिळ बनवनारा पक्षी आहे. सुतार जस लाकडाचे काम करतो तसे हा पक्षी झाडात बिळ पाडतो. म्हनणुन या पक्ष्याला सुतार पक्षी आसे नाव पडले.