सुझॅन जॉर्गेन्सेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सुझॅन जॉर्गरसेन या पानावरून पुनर्निर्देशित)

सुझॅन जॉर्गेन्सेन (जन्म दिनांक अज्ञात:डेन्मार्क - हयात) ही डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्कच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८९ मध्ये २ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. हिने आपल्या दोन सामन्यांत प्रत्येकी ४ अशा ८ धावा काढल्या. हिने एक झेल सुद्धा धरला होता.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Player profile: Susanne Jorgensen". ESPNcricinfo. 13 May 2017 रोजी पाहिले.