सुजाता भट्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुजाता भट्ट (जन्म : ६ मे १९५६) या एक भारतीय कवयित्री आहेत. त्यांची मातृभाषा गुजराती आहे.

जीवन आणि कारकीर्द[संपादन]

भट्ट यांचा जन्म गुजरातमधील अहमदाबाद येथे झाला होता.१९६८ पर्यंत पुण्यामध्ये  लहानाच्या मोठ्या झाल्या. त्या नंतर त्या त्यांच्या कुटूंबासह अमेरिकेत स्थायिक झाल्या.