सुक्ष्म रोबोट यंत्रे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुक्ष्म रोबोट (microrobots)

जे रोबोट अत्यंत लहान म्हणजेच एक मिलिमीटर पेक्षा लहान असणाऱ्या रोबोट्सना सुक्ष्म रोबोट म्हणतात. किवा जे रोबोट मिलीमीटर पेक्षा लहान वस्तू हाताळू शकतो त्या रोबोट्सना सुक्ष्म रोबोट्स म्हणतात. या रोबोटाच्या लहान आकारामूळे ते बरेचसे किचकट काम सोप्या पद्धतिने करू शकतात.उदाहरण म्हणजे वैद्दकीय क्षेत्र.

'इतिहास'

१९६० नंतर इलेक्ट्रोनीक क्षेत्रात झालेली मोठी उक्रांती म्हणजे सिलिकाँन, सेमीकडंक्टरचा शोध या मुळे आय-सी(IC) तंत्रज्ञान खुपच प्रगत झाले. त्यानंतर आलेल्या मायक्रोकन्ट्रोलर व मायक्रोप्रोसेसरमुळे इलेट्रोनिक क्षेत्राचा कायापलट झाला.आज जे सुक्ष्म रोबोट , यंत्रमानव उपलब्द आहेत ते सर्व या तंत्रज्ञानाचा उपयोगामुळेच. आज २०व्या दशकातील वायर विरहीत(wireless) तत्रंज्ञानामुळे सुक्ष्म रोबोट्सामध्ये नवीन उक्रांती झाली आहे. आज उपलब्द असलेल्या वाय-फाय(wi-fi) तत्रंज्ञानामुळे अनेक सुक्ष्मरोबोट्स् एकामेकांशी सवांद करु शकतात.याचेच एक उदाहण म्हणजे हेवार्ड विश्वविद्दयालयात अशाच प्रकारे १०२४ सुक्ष्मरोबोट्स एकामेकांना वायर विरहीत तत्रंज्ञानानी जोडले गेले आहेत.

या आधि सुक्ष्मरोबोट हे प्रथम १९७० मध्ये प्रयोगिकरित्या बणविले गेले होते.हा प्रयत्न अमेरिकन इंटिलीजंट सर्वीसने केला होता. या रोबोट्सचा उपयोग ते सैन्यामध्ये करणार होते परंतु तत्रंज्ञानाच्या अभावामुळे त्यानी हा प्रयोग थांबविला.

'डिझायनिंग' सुक्ष्म रोबोट्स याची रचना शिकण्याआधि आपल्याला त्याच्या प्रकाराबद्दल माहीती असली पाहीजे. जे सुक्ष्म रोबोट १मीलीमीटर पेक्षा कमी आकाराचे आहेत त्याना मायक्रोरोबोट असे म्हणतात.व त्याच प्रमाणे जे रोबोट् आकाराने १ मायक्रोमीटर पेक्षा कमी आहे त्याना न्ँनोरोबोट असे म्हणतात. या सुक्ष्मरोबोटाच्या रचनेसाठी दोन घटक अत्यंत अवश्यक आहेत.एक म्हणजे सेन्सर आणि दुसरे म्हणजे अँक्टुवेटर.हे रोबोट् विविध प्रकारच्या तत्रंज्ञानाचा उपयोग करून तयार केले जात आहे. सध्या प्रसिद्ध असलेले तत्रंज्ञान म्हणजे मेम्स होय. हे रोबोट प्रकाश अथवा विद्दूत उर्जा वापरून कार्यरत होतात.

'उपयोग १)या रोबोट्सचा उपयोग वैद्दकीय''medical field'' क्षेत्रामध्ये केला जातो. २)या रोबोट्सचा उपयोग आशा वातावरणाचा अभ्यास करण्यास होतो जेथे मानवाना जाण्यास हानीकारक आहे. ३)जर जास्त् प्रमाणात प्रोडक्शन केल्यास या रोबोटांची किंमत कमी होते.

| Future of microbots जर या विभागात अधिकाधिक संशोधन झाले तर तर मायक्रोरोबोट हे क्षेत्र समृद्ध आहे. या क्षेत्रामध्ये प्रवेश करण्यासाठी खालील शिक्षण आवश्यक आहे.

  • बी-इ (मेकट्रोनीक||mechatronics)
  • एम-टेक इन रोबोटीक्स.

'पहा हे सुद्धा' १)नॅनो रोबोटीक्स २)मेम्स(MEMS) ३)यत्रंमानव(humanoid robot)

''''संदर्भ'''' '''microrobotics Ballet" Duke university.2008.retrieved 2014-08-24. ''''Havert ,sabine (2014-08-24). swarm assembles itself into shapes",Ars technica retrieved 2014-08-24.