सी. अच्युत मेनन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चेलाट अच्युत मेनन (१३ जानेवारी, इ.स. १९१३ - १६ ऑगस्ट, इ.स. १९९१) हे दोनदा केरळचे मुख्यमंत्री होते. हे १९६९-७० आणि १९७०-७७ दरम्यान सत्तेवर होते.