सीतानदी वन्यजीव अभयारण्य
Appearance
छत्तीसगढ राज्यातील रायपूर जिल्ह्यात रायपूरहून सुमारे १७५ कि. मी. अंतरावर असलेले सीतानदी अभयारण्य सुमारे ५५३ चौ. कि. मी. क्षेत्रावर पसरले असून १९७४ साली या जंगलास अभयारण्याचा दर्जा देण्यात आला. या अभयारण्यातून वाहणाऱ्या सीतानदीच्या नावावरून या अभयारण्यास सीतानदी अभयारण्य नाव पडले. अभयारण्याच्या जवळच सांढूर नावाचे जलाशय असून येथे नेहमी पर्यटक येत असतात.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
बाह्य दुवे
[संपादन]- छत्तीसगढ शासनाचे संकेतस्थळ Archived 2017-06-11 at the Wayback Machine.
- छतीसगढ पर्यटन मंडळाचे संकेतस्थळ Archived 2016-11-13 at the Wayback Machine.