सिहोरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सिहोरी(लेखनभेद:शिहोरी) हे भारताच्या गुजरात राज्यातील उत्तर भागातील बनासकांठा जिल्ह्यामधील एक शहर आहे. २०११च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या सुमारे १०,००० होती. हे शहर राष्ट्रीय महामार्ग १४वर आहे.