Jump to content

एम.टी.एस. इंडिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सिस्टेमा श्याम टेलीसर्व्हिसेस लिमिटेड या पानावरून पुनर्निर्देशित)

एम.टी.एस. इंडिया तथा मोबाइल टेलीसिस्टम्स इंडिया ही भारतातील भ्रमणध्वनिसेवा कंपनी आहे. याचे मुख्यालय दिल्लीमध्ये असून मूळ कंपनी रशियातील एमटीएस असून याचे अधिकृत नाव सिस्टेमा श्याम टेलीसर्व्हिसेस लिमिटेड आहे.