एम.टी.एस. इंडिया तथा मोबाइल टेलीसिस्टम्स इंडिया ही भारतातील भ्रमणध्वनिसेवा कंपनी आहे. याची मूळ कंपनी रशियातील एमटीएस असून याचे अधिकृत नाव सिस्टेमा श्याम टेलीसर्व्हिसेस लिमिटेड आहे.