सिसांडा मगाला
Appearance
सिसांडा सोमिला ब्रुस मगाला (७ जानेवारी, १९९१:पोर्ट एलिझाबेथ, दक्षिण आफ्रिका - हयात) हा
दक्षिण आफ्रिकाच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने जलद-मध्यमगती गोलंदाजी आणि फलंदाजी करतो.