सिसांडा मगाला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सिसांडा मगला या पानावरून पुनर्निर्देशित)

सिसांडा सोमिला ब्रुस मगाला (७ जानेवारी, १९९१:पोर्ट एलिझाबेथ, दक्षिण आफ्रिका - हयात) हा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.