Jump to content

सिल्व्हेस्टर ओक्पे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सिल्व्हेस्टर ओक्पे
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
सिल्व्हेस्टर अमेह ओक्पे
जन्म ७ डिसेंबर, २००० (2000-12-07) (वय: २४)
फलंदाजीची पद्धत उजखुरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने ऑफ ब्रेक
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
टी२०आ पदार्पण (कॅप ) २० मे २०१९ वि केन्या
शेवटची टी२०आ १५ ऑक्टोबर २०२३ वि रवांडा
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा टी२०आ टी-२०
सामने १७ २०
धावा ७५ ८२
फलंदाजीची सरासरी ६.८१ ६.८३
शतके/अर्धशतके –/– –/–
सर्वोच्च धावसंख्या २२ २२
चेंडू २४२ २७२
बळी २० २०
गोलंदाजीची सरासरी १०.७५ १३.४०
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी ३/१२ ३/१२
झेल/यष्टीचीत ३/– ४/–
स्त्रोत: क्रिकइन्फो, १७ ऑक्टोबर २०२३

सिल्व्हेस्टर अमेह ओक्पे (७ डिसेंबर २०००) हा नायजेरियन क्रिकेट खेळाडू,[][] नायजेरियाच्या अंडर-१९ क्रिकेट संघाचा माजी कर्णधार[] आणि नायजेरिया राष्ट्रीय क्रिकेट संघाचा सध्याचा कर्णधार आहे. तो उजव्या हाताचा फलंदाज आणि ऑफ ब्रेक गोलंदाज आहे.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Sylvester Okpe". ESPN Cricinfo. 14 September 2018 रोजी पाहिले.
  2. ^ "Emerging Players to Watch Under 21: Part 2". Emerging Cricket. 20 April 2020 रोजी पाहिले.
  3. ^ "Nigeria u-19 cricket captain nervous ahead of World cup". Brila. 19 November 2019 रोजी पाहिले.