सिलिकॉन व्हॅली
Appearance
(सिलिकॉन खोरे या पानावरून पुनर्निर्देशित)
सिलिकॉन व्हॅली हे अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील एक प्रदेश आहे. सान होजे ते सान फ्रांसिस्को व आसपासच्या भागाला हे नाव दिलेले आहे. येथे फेसबुक, गूगल, सिस्को, इंटेल आणि इतर अनेक मोठ्या तंत्रज्ञान कंपन्याची आवारे आहेत.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |