इंटेल कॉर्पोरेशन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इंटेल कॉर्पोरेशन
ब्रीदवाक्य Leap Ahead
प्रकार सार्वजनिक
उद्योग क्षेत्र अर्धवाहक
स्थापना इ.स. १९६८
संस्थापक गॉर्डन मूर
रॉबर्ट नॉय्स
मुख्यालय सांता क्लारा, कॅलिफोर्निया, Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने
महत्त्वाच्या व्यक्ती पॉल ओटेलिनी (मुख्य कार्यकारी अधिकारी)
क्रेग बॅरेट (पदाध्यक्ष)
उत्पादने मायक्रोप्रोसेसर
फ्लॅश मेमरी
मदरबोर्ड चिपसेट
नेटवर्क इंटरफेस कार्ड
ब्लूटूथ चिपसेट
महसूली उत्पन्न ३८.३ अब्ज USD (२००७)[१][२]
एकूण उत्पन्न
(कर/व्याज वजावटीपूर्वी)
८.२ अब्ज USD (२००७)
कर्मचारी ८६,३०० (२००७)[३]
संकेतस्थळ इंटेल.कॉम
टीपा: 1कॅलिफोर्नियात इ.स. १९६८ साली कंपनी म्हणून नोंदणीकृत, डेलावेरमध्ये इ.स. १९८९ साली कंपनी म्हणून पुन्हा नोंदणीकृत.[४]

इंटेल ही अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया राज्यातील सांता क्लारा शहरात असलेली एक कंपनी आहे. इंटेल ही जगतील संगणकाचे प्रोसेसर बनवणाऱ्या कंपन्यापेकी एक सर्वात मोठी कंपनी आहे. x86 या मायक्रोचिप प्रकाराचे विकसन इंटेलने केला. ही चिप सर्वसामान्य संगणकांमध्ये वापरली जात असे.

इंटेलची स्थापना १८ जून १९६८ रोजी झाली. ही कंपनी मायक्रोप्रोसेसरप्रमाणेच फ्लॅश मेमरी, मदरबोर्ड चिपसेट, नेटवर्क इंटरफेस कार्ड, ब्लूटूथ चिपसेट यांचेही उत्पादन करते.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "AMD wins 2006 revenue battle with Intel, iSuppli says". Archived from the original on 2007-03-17. 2007-11-05 रोजी पाहिले.
  2. ^ "Chipmaker Report: Intel's Revenue Sank In 2006". Archived from the original on 2008-02-04. 2007-11-05 रोजी पाहिले.
  3. ^ "INTC - इंटेल कॉर्पोरेशन कंपनी प्रोफाइल - सीएनएनमनी". money.cnn.com. 2007-10-17 रोजी पाहिले.
  4. ^ "INTEL CORP (Form: 10-K, Received: 02/27/2006 06:02:42)". United States Securities and Exchange Commission. Archived from the original on 2020-08-24. 2007-07-05 रोजी पाहिले.