सिरॅक्युज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सिरॅक्युज
Syracuse
अमेरिकामधील शहर

Syracuse skyline.jpg

सिरॅक्युज is located in न्यू यॉर्क
सिरॅक्युज
सिरॅक्युज
सिरॅक्युजचे न्यू यॉर्कमधील स्थान
सिरॅक्युज is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
सिरॅक्युज
सिरॅक्युज
सिरॅक्युजचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 43°2′49″N 76°8′39″W / 43.04694°N 76.14417°W / 43.04694; -76.14417

देश Flag of the United States अमेरिका
राज्य Flag of New York.svg न्यू यॉर्क
स्थापना वर्ष इ.स. १८२५
क्षेत्रफळ ६६.४ चौ. किमी (२५.६ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३८० फूट (१२० मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर १,४५,१७०
  - घनता २,२३३ /चौ. किमी (५,७८० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी - ५:००
syracuse.ny.us


सिरॅक्युज (इंग्लिश: Syracuse) हे अमेरिका देशाच्या न्यू यॉर्क राज्यामधील पाचव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर न्यू यॉर्क राज्याच्या मध्य भागात वसले आहे. २०१० साली १,४५,१७० इतकी लोकसंख्या असलेले सिरॅक्युज अमेरिकेतील १७०व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

फिंगर लेक्स हा सरोवरांचा प्रदेश येथून जवळ आहे.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: