सियानफां ह्वांग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सियानफां ह्वांग
जन्म नाव सियानफां ह्वांग
जन्म नोव्हेंबर १३, १८९९
कुआंगसी, Flag of China (1889–1912).svg
मृत्यू जानेवारी १८, १९८२
कुआंगसी,चीन Flag of the People's Republic of China.svg
राष्ट्रीयत्व चीन Flag of the People's Republic of China.svg
भाषा चिनी
विषय इतिहास

सियानफां ह्वांग( जुनी चिनी चित्रलिपी: 黄現璠;नवी चिनी चित्रलिपी: 黄现璠; फीनयीन: Huáng Xiànfán)(नोव्हेंबर १३ १८९९ - जानेवारी १८ इ.स. १९८२)हे चिनी इतिहासकार, मानवविज्ञानी व विद्वान होते.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: