सियाका तियेने

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सियाका तिएने या पानावरून पुनर्निर्देशित)

सियाका तियेने (२२ फेब्रुवारी, १९८२ - ) हा कोत द'ईवोआरचा ध्वज कोत द'ईवोआरकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. हा मुख्यत्वे डाव्या बचावफळीतून खेळत असे.