Jump to content

सिउदाद हुआरेझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सिउदाद हुआरेझ हे मेक्सिकोच्या शिवावा राज्यातील शहर आहे. हे शहर मेक्सिको-अमेरिकेच्या सीमेवर आहे. रियो ग्रांदेच्या काठी वसलेले हे शहर एल पासो, टेक्सासच्या समोरच्या तीरावर आहे.