सिंधुदुर्गातील गणेशोत्सव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गणेशोत्सव घराघरांतून साजरा केला जातो.प्रत्येक घरात भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी शाडूने बनवलेली श्री गणेशाची मुर्ति आणुन प्राणप्रतिष्ठा केली जाते. परंपरेप्रमाणे अथवा सोयीप्रमाणे १,५,९ किंवा ११ दिवस गणपतीपूजन केले जाते.

सजाटीसाठी जंगलातून आणलेल्या विविध वनस्पतिंच्या साहाय्याने माटि (माटवी) सजवली जाते.