सिंदगी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सिंदगी हे भारताच्या कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यात असलेले छोटे शहर आहे. हे शहर सिंदगी तालुक्याचे प्रशासकीय केन्द्र असून ते राष्ट्रीय महामार्ग २१८वर आहे. गुलबर्गा-विजापूर रस्त्यावरील या शहराची लोकसंख्या २००१ च्या जनगणनेनुसार ६७,५८३ होती.