Jump to content

सिंगेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सिंगेन हे जर्मनीच्या बाडेन-व्युर्टेंबर्ग राज्यातील एक शहर आहे. हे शहर स्वित्झर्लंडच्या सीमेवर आहे.