साहेबराव बागुल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

साहेबराव बागुल (जून १, इ.स. १९५३ - ) हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत.ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९६ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्र राज्यातील धुळे लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.