साल्सा (नृत्य)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कॅली शैलीत साल्सा नृत्य सादर करणारी नर्तकांची जोडी

साल्सा (मराठी लेखनभेद: सालसा, स्पॅनिश: Salsa ;) ही मूलतः क्युबा देशातून उगम पावलेली, जोडीने नृत्य करायची नृत्यशैली आहे. युरोपीय व आफ्रिकी संस्कृतींमधील संगीत व तालपरंपरांच्या प्रभावातून साल्शाची निपज झाली, असे मानले जाते. लॅटिन अमेरिका, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, युरोप या ठिकाणी लोकप्रिय असलेला ही नृत्यशैली आशियाआफ्रिका खंडांतही रसिकप्रिय होत आहे.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत