सालूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सालूर तथा सालुरू हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील विजयनगरम जिल्ह्यात असलेले गाव आहे. २०११च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४९,५०० होती.

हे गाव वेगावती नदीच्या काठी वसलेले आहे.