Jump to content

सार प्रांतातील चढाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सार प्रांतातील चढाई दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीच्या काळात फ्रेंच सैन्याने सारलांड प्रदेशात जर्मनीच्या पहिल्या सैनेवर सप्टेंबर ७-१६, इ.स. १९३९ दरम्यान केलेले आक्रमण होते. या चढाईद्वारे जर्मनीशी लढत असलेल्या पोलंडला मदत करणे हे उद्दीष्ट होते परंतु काही दिवसांतच ही चढाई थांबवण्यात आली व फ्रेंच सैन्याने माघार घेतली.